info@asmgpharma.com +91-9767213060 / 9834860257

VIRAT Mineral Block चाटण विट

 • Chelated Mineral Salt Lick Block चाटण विट (खनिज व क्षारयुक्त)
 • शेळ्या, मेंढ्याच्या दैनंदिन आहारात आवश्यक खनिज व क्षारयुक्त घटक. सर्वोत्तम कामगिरी व उत्पादकतेसाठी

 • शेळी, मेंढी यांचे वजन, दूध व प्रजनन क्षमता वाढवण्यास उपयुक्त.
 • विराट चाटण विटांचे (खनिज व क्षारयुक्त) फायदे:
  १. शेळ्या मेंढ्याची दैनंदिन खनिज क्षमता पूर्ण करते.
  २. पाचन क्रिया सुधारून दुधा मध्ये वाढ होते.
  ३. शेळ्या, मेंढ्या दगड, माती, प्लास्टिक, खाणे बंद करतात.
  ४. गर्भपाताच्या समस्यांपासून सुटका होते.
  ५. नियमित वापरामुळे माजाच्या व गभाच्या तक्रारी दूर होतात.
  ६. लाळ स्त्राव सुधारून कॅल्शियम फॉस्फोरस, मॅग्नेशियम, झिंक व लोह याची कमतरता भरून काढते.
 • विराट चाटण विटांचे (खनिज व क्षारयुक्त) वापरण्याची पद्धत:
  ही विट जनावराच्या खाण्यात किंवा मानेच्या उंची समान भिंतीला बांधावी. कृपया हवेत लटकटी नसावी, जनावरांना खाण्यासाठी त्रास होतो.
 • विराट चाटण विट (खनिज व क्षारयुक्त) १ किलो मध्ये उपलब्ध.